Tuesday, May 29, 2007

जुने शब्द, नवे अर्थ

परवाचीच गोष्ट. एक मित्र फोनवर कुणाशीतरी बोलत होता. मध्येच फोन कट झाला.
बहुधा network problems. त्याने पुन्हा फोन सुरु केला. थोड्यावेळाने पुन्हा फोन कट.
त्यावेळी सुचलेले वाक्य: "काय 'कटकट' आहे!"

No comments: