Wednesday, October 28, 2009

((•)) ऐका हो ऐका!

जशास तसे

मैत्रिणिने विचारलं तिच्या मित्राला,
"तु मला miss केलं का?"

तो म्हणाला,
"मी तर तुला मिस केलं, पण प्रश्न असा आहे की तुला मिसेस कोण करेल?"
:)

Tuesday, June 30, 2009

((•)) ऐका हो ऐका!

चारोळी, कविता

Click चारोळी
click कविता

Thursday, March 05, 2009

((•)) ऐका हो ऐका!

वाजवा रे वाजवा!

मी एका संगीत क्लासला जात असतांनाची गोष्ट. तिथल्या एका रिसेप्शनीस्ट कम मॅनेजरशी थोड्याफार गप्पा व्हायच्या. तिला एक प्रश्न विचारायचा विचार मनात आला..
पण तिच्या या संभाव्य उत्तरामुळे ते मी राहू दिले:

मी: "तुम्हालाही काही वाजवता येते का?"
ती: "जास्त काही नाही, पण वेळ आली तर कानाखाली वाजवता येते!"

:-)

Friday, February 27, 2009

((•)) ऐका हो ऐका!

सोबत

(click to view larger)

Wednesday, February 25, 2009

((•)) ऐका हो ऐका!

सु'मन'

(click image to enlarge)

Friday, February 20, 2009

((•)) ऐका हो ऐका!

नजर

Monday, January 05, 2009

((•)) ऐका हो ऐका!

चित्रपटांचे रिमेक

नुकताच आलेला गजनी हा Memento ह्या ईंग्लीश चित्रपटाचा रिमेक आहे हे आपल्याला माहीत असेलच.
अजून २ अशी उदाहरणे ऐकायला मिळाली.'याराना' हा जुना हिंदी सिनेमा सध्या TV वर दाखवला तेव्हा त्याबद्दल असे सांगण्यात आले की One Flew over the cuckoo's nest या सिनेमातल्या काही घटना घेऊन त्या दुसऱ्या एका कथेत मिसळण्यात आल्या.

आणि मी स्वत: नुकताच (२००८ मध्ये) आलेला 'दे धक्का' हा मराठी सिनेमा पाहीला. मग त्यापूर्वी (२००६ मध्ये) बनलेल्या Little Miss Sunshine बद्दल वाचण्यात आले:


Olive Hoover, a seven year old girl, has one goal: to win a beauty pageant. Her heroin-addicted grandfather is her coach, and when she becomes a finalist in the Little Miss Sunshine pageant, her whole family takes on the road in an old run-down VW (bus). The first in a long run of disasters is the bus breaking down, causing them all to push it to get the trip started.

source: http://www.imdb.com/title/tt0449059/