Sunday, August 26, 2007

फास्टर फेणे ईंग्रजीतून

मी नुकतेच भाषांतराबद्दल लिहिले, आणि आजच्या पेपरात ही बातमी आली:
खूप जणांनी वाचली असेलच, पण पुण्याबाहेच्या ब्लॉगर्ससाठी ईथे देत आहे..

1 comment:

Anonymous said...

वा ! बातमी तर छानच आहे. जास्तीत जास्त अमराठी लोकांपर्यंत हे पात्र पोचावे ही सदिच्छा आहेच. पण मला स्वत:ला मात्र फा.फे. मराठीतूनच वाचायला आवडेल.

माझी दुनिया