असाही कणा
शेअर बाजाराचा जरी कणा मोडला असला तरी कुसुमाग्रजांच्या
कणा च्या ओळींत थोडा बदल करुन असे म्हणावेसे वाटते:
"पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला--
मोडून पडला शेअरबाजार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून नुसते इन्वेस्ट म्हणा!"
मनात जपलेल्या विचारांचा गुलकंद
भेटी: |
1 comment:
mastach :-)
Post a Comment