मनात जपलेल्या विचारांचा गुलकंद
तळहातावरचे फोड कधी अनुभवास आलेच नाही. कुठल्याही जपलेल्या गोष्टीला या तळहातावरच्या फुलाची उपमा मला जास्त समर्पक वाटते. वाचलेल्या, ऐकलेल्या गोष्टींपेक्षा अनुभवलेल्या गोष्टी जरी त्या साध्यासुध्या असल्या तरी किती जवळच्या वाटतात, नाही का?
at 2:42 PM
भेटी: |
1 comment:
प्रकाशचित्र आणि त्यासाठी दिलेल्या चार ओळी सुंदर आहेत.
Post a Comment