असेही उत्तर
नुकताच मला ऐकवण्यात आलेला शेरा:
"संसारात पडलास की कळेल"
(अर्थातच एका विवाहीत व्यक्तीने)
यावर मी दिलेले उत्तर:
"संसारात पडायलाच पाहिजे का, सरळ चालता नाही येत का?"
:)
मनात जपलेल्या विचारांचा गुलकंद
नुकताच मला ऐकवण्यात आलेला शेरा:
"संसारात पडलास की कळेल"
(अर्थातच एका विवाहीत व्यक्तीने)
यावर मी दिलेले उत्तर:
"संसारात पडायलाच पाहिजे का, सरळ चालता नाही येत का?"
:)
भेटी: |
1 comment:
मग संसारात सरळ चालुन बघा. कसे काय वाटते ते कळेल.
Post a Comment