ऐका हो ऐका!
आता devanagari text-to-speech ची सुविधा वापरून तुम्ही ईंटरनेटवरील मराठी/हिंदी मजकूर ऐकू शकता!
माझ्या ब्लॉगवरील लेखाच्या शीर्षकाजवळील "((.))ऐका हो ऐका!" या लिंकवर टीचकी मारुन पहा!
मजा आहे नाही?
आणि कुठलाही मोठा मजकूर वाचायला वेळ नसेल तर त्याची mp3 बनवून नंतर आरामात (उदा: प्रवासात) ऐकू शकता.
टीप: हे अजून अगदी अचूक नाहीये. त्यामुळे कुठे 'ध' चा 'मा' झाला तर त्यास/मला जबाबदार धरू नका!
No comments:
Post a Comment