Tuesday, July 01, 2008

काही जुन्या-नव्या म्हणी

मरावे परी blogरूपी उरावे.
-blog हा एक प्रकारचा intellectual insurance च आहे, नाही का?

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे.
-सध्याचे कच्च्या तेलाचे भाव पाहून सारे जग तेलासाठी वाळूच काय, पण काहीही रगडायला तयार होईल! (अर्थातच OPEC व्यतिरीक्तचे जग)

1 comment:

Sheetal Kamat said...

You have received an award.. Checkout my blog :)