Wednesday, December 10, 2008

सारेगमप..

Zee Marathi वरचा idea सारेगमप हा कार्यक्रम मी आजकाल आवर्जून पहातो.
गेल्या कित्येक वर्षात असले गुणी बालकलाकार पाहील्याचे (ऐकल्याचे) मला आठवत नाहीये.

मागे एका माणसाला DTH service विकत घेताना " Zee Marathi कशाकशात आहे ते आधी सांगा" हे सांगतांना ऐकले होते.
आर्या, अन् ईतर गायक थोडे जास्त गुण मिळवत असतीलही, पण माझ्या मते छोटयाश्या मुग्धा हिने इतक्या लहानग्या वयात सहजतेने गाऊन सर्वांना थक्क करुन टाकले आहे.
अंतिम निकाल काहीही लागो, पण हे सर्व ५-६ जण पुढे मोठे गायक असणार आहेत हे नक्की.

No comments: