दाखवायचे दात वेगळे...
काही वर्षांपूर्वी मी 4-wheeler चे driving licence मिळवण्यासाठी गाडी चालवणे शिकलो.
पण licence मिळाल्यानंतर मात्र कधी गाडी फारशी चालवलीच नाही. अजून स्वत:ची नसल्यामुळे मिळाली नाही तो भाग वेगळा. पण असो.
तर सांगायचा मुद्दा असा की नुकतेच यासारखेच एक उदाहरण मला ऐकायला मिळाले.
तर ती ’क्ष’ मुलगी अतिशय चांगले कांदे-पोहे बनवायला शिकली.
पण लग्नानंतर तिला (नोकरीपण असल्यामुळे) स्वयंपाकाला वेळच मिळत नाहिये म्हणे!
No comments:
Post a Comment