Sunday, September 24, 2006

लेखन

नुकताच ऐकण्यात आलेला विनोद:

तुम्ही जर सारखे-सारखे डायरी लिहीत सुटलात तर तुम्हाला 'डायरीया' झालेला आहे.
:)
ह्या डायरीयात विचारांची गळती होत असावी.

मग ईंग्रजीत ज्याला Writer's block म्हणतात त्याला पर्यायी मराठी शब्द काय बरे?
-लेखन-बद्धकोष्ठता!

No comments: