Saturday, October 07, 2006

पुस्तक-परिचय

तुम्ही खूप दिवसांपासून पेपरातील राजकारणातल्या घडामॊडींवरच्या कोपरखळ्या, विनोदी विडंबने miss करत असाल, तर ब्रिटीश नंदी यांचे "ढींग-टांग" हे अशा सकाळ मधल्या त्यांच्या लेखांचे collection असलेले पुस्तक जरूर वाचा. ते सकाळ पेपर्स लि.नेच प्रकाशित केले आहे.

या पुस्तकाचा पुढे परिचय करुन द्यायची गरज नाही, फक्त हे असे पुस्तक आहे हे हीच माहीती पुरेशी आहे.

1 comment:

Anonymous said...

छानच! आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांवरील पुस्तकांची या विषयावर एक वाचनिय मालिका आहे, :)