जुन्या-नव्या म्हणी
जुनी म्हण:
कुठेही जा, पळसाला पाने तीनच.
नवी म्हण:
पुण्यात कुठेही जा, रस्ता cross करणे कठीणच.
:)
signal संपताच पुढच्या गाड्याही लगेच गर्दी करतात आणि मग पायी चालणाऱ्यांना रिकामा रस्ता मिळणे अशक्यच.
मनात जपलेल्या विचारांचा गुलकंद
जुनी म्हण:
कुठेही जा, पळसाला पाने तीनच.
नवी म्हण:
पुण्यात कुठेही जा, रस्ता cross करणे कठीणच.
:)
signal संपताच पुढच्या गाड्याही लगेच गर्दी करतात आणि मग पायी चालणाऱ्यांना रिकामा रस्ता मिळणे अशक्यच.
भेटी: |
2 comments:
hehe :) navi mhan fakta punyasathi nahi i think it applies to most of the cities in India.
काहीही म्हणा, बॉस शेवटी बॉसच :-)
Post a Comment